होय, विनामूल्य फाइल्सच्या संग्रहातील सर्व इमेज वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांसाठी वापरण्यासाठी विनामूल्य आहेत. विनामूल्य इमेज किंवा इतर फाइल्स शोधण्यासाठी Depositphotos वर मुख्य शोध बारमधील तुमचा शोध मर्यादित करा (कीवर्ड फील्डच्या आधी असलेल्या ड्रॉप डाउन मेन्यूमधून "विनामूल्य" निवडा) किंवा थेट विनामूल्य फाइल शोध वर जा. तिथे डावीकडील मेन्यूमधून ॲडव्हांस फिल्टर लावून वेळेची बचत करा.
विनामूल्य इमेज वापरताना मला त्यासाठी Depositphotos ला त्याचे श्रेय म्हणजेच ॲट्रिब्यूशन द्यावे लागेल का?
जर तुम्ही पैसे देऊन प्लॅन घेतला नसेल, तर तुम्हाला तसे करावे लागेल. Depositphotos वरील विनामूल्य स्टॉक इमेज किंवा व्हिडिओ कायदेशीरपणे वापरण्यासाठी तुम्हाला त्यांचे श्रेय देणे गरजेचे आहे.
कुठल्याही विनामूल्य इमेजवर क्लिक केल्याने तुम्हाला त्या चित्रासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन श्रेय कसे द्यावे याबद्दल सूचना मिळू शकतील. वेब, व्हिडिओ प्लॅटफॉर्म, ॲप आणि गेम यांसाठी आम्ही एक लिंक देतो जिला तुम्ही तुमच्या कामासोबत पेस्ट करून त्या फाइलसाठी श्रेय देऊ शकता.
प्रिंट केलेल्या साहित्यासाठी तुम्हाला टेक्स्ट आधारित ॲट्रिब्यूशन वापरावे लागेल ज्यात तुम्हाला Depositphotos चे नाव द्यावे लागेल (उदाहरण : "इमेजचा स्रोत - Depositphotos" किंवा "हा लेख डिझाइन करताना विना-रॉयल्टी इमेज, फोटो स्टॉक, व्हिडिओ आणि म्युझिक | Depositphotos वरील इमेजेसचा वापर केला गेला आहे.
तुमचे विनामूल्य स्टॉक फुटेज किंवा इमेजच्या ॲट्रिब्यूशनचे टेक्स्ट त्या संसाधनाजवळ ठेवा किंवा ॲट्रिब्यूशनला प्रोजेक्टच्या क्रेडिट्समध्ये ठेवा.
Comments
0 comments
Please sign in to leave a comment.